Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

केंद्र सरकारने मोठी कारवाई! ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 4, 2025
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
केंद्र सरकारने मोठी कारवाई! ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९-अ अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असे ॲप्स ब्लॉक करण्याचा अधिकार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला आहे. या अधिकाराचा वापर करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.

लोकसभेत बेकायदेशीर लोन ॲप्सवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर लेखी उत्तर देताना कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी सांगितले की, ऑनलाइन कर्ज देण्याची सेवा देत असले तरी कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अॅप्सविरुद्ध केंद सरकार सातत्याने पावले उचलत आहे. आतापर्यंत ८७ अशा ॲप्सना ब्लॉक करण्यात आले असून यामागील उद्देश नागरिकांची फसवणूक रोखणे हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मल्होत्रा यांनी सांगितले की कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये बँक खात्यांची पडताळणी, ऑडिट आणि आवश्यक ती सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येते. ॲप्सच्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्या. कर्ज देणाऱ्या काही कंपन्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली. “कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा सुराग मिळताच सरकार कोणतीही ढिलाई न करता तातडीने कारवाई करते,” असेही मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

Previous Post

लाडक्या बहिणींसाठी ‘लखपती दीदी योजना’ आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन

Next Post

सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४: राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान

Next Post
सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४: राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान

सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४: राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.