Lokrakshanay
Tuesday, October 6, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार करणार जगप्रसिद्ध रिॲलिटी शोचे होस्टिंग!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 23, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार करणार जगप्रसिद्ध रिॲलिटी शोचे होस्टिंग!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलिवूडचा खिलाडी टीव्हीवर येत आहे. त्याच्या नवीन शोची नुकतीच घोषणा झाली आहे. अक्षय कुमारला आता रोज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते खूपच खुश आहे. अलिकडेच अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर तो अनेक शोमध्ये दिसला. मात्र आता अक्षय कुमार एक नवीन शो घेऊन येत आहे. या धमाकेदार शो चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अक्षय कुमारच्या नवीन शोचे नाव ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ (Wheel Of Fortune) असे आहे. या शोचे होस्टिंग अक्षय कुमार करणार आहे. त्यामुळे शोची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या शोमधून सर्वसामान्यांना आपले नशीब पालटण्याची संधी मिळणार आहे. हा टीव्ही शो तब्बल ४० देशांमध्ये प्रसिद्ध आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर पाहायला मिळणार आहे. ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ च्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बंगल्यातला नोकर कसा मालक बनतो आणि मालक नोकर हे प्रोमोत पाहायला मिळते.

Previous Post

अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटका

Next Post

परिवहन विभागाच्या उपाययोजनांना मिळाले यश; राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट

Next Post
परिवहन विभागाच्या उपाययोजनांना मिळाले यश; राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट

परिवहन विभागाच्या उपाययोजनांना मिळाले यश; राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट

BreakingNews

मुंबईतील भटक्या श्वानांना मिळणार हक्काचा निवारा; पालिकेच्या १३.३५ कोटींच्या प्रकल्पाची जबाबदारी खासगी संस्थेकडे

जागतिक तेलदरवाढीचा भारतीय ग्राहकांना फटका; पेट्रोल ₹५ तर डिझेल ₹३ ने महागले

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र देण्याची मागणी; सोशल मीडियावर जोरदार मोहीम

CJPचा दिल्लीकडे मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी १० ऑक्टोबरला जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा

प्रोटिन पावडर ते दारू… तुकाराम मुंढेंची मोठी मोहीम; FDA कडून तपासणी कडक

LPG सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर २ मिनिटांत करा e-KYC

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.