Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वांद्रे-उधना विशेष रेल्वे आता दररोज धावणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 23, 2026
in ताज्या बातम्या, पालघर
वांद्रे-उधना विशेष रेल्वे आता दररोज धावणार
Share on FacebookShare on Whatsapp

पालघर : विरार ते वलसाडदरम्यान प्रवास करणाऱ्या कर्मचारी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वांद्रे-उधना ही विशेष रेल्वे आता दररोज धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला मंजुरी दिली असून या निर्णयामुळे कर्मचारी, व्यापारी, तसेच, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वांद्रे-उधना विशेष रेल्वे आठवड्यातून केवळ ५ दिवस धावत असल्यामुळे गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. विशेषतः बोर्डी रोड, घोलवड, डहाणू रोड, वानगाव, केळवे रोड, उमरोली, सफाळे आणि वैतरणा या स्थानकांवरील कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी तसेच, दैनंदिन प्रवासी यांना सुरक्षितता व प्रवासाच्या दृष्टीनं मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता या निर्णयामुळे विरार ते वलसाड दरम्यान प्रवास करणाऱ्या असंख्य कर्मचारी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous Post

माझगाव येथील ‘बाबा का ढाबा’ या हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई; कुख्यात ड्रग्ज तस्कराला अटक

Next Post

हास्यजत्रा फेम ओंकार राऊत लवकरच होणार लग्नबद्ध!

Next Post
हास्यजत्रा फेम ओंकार राऊत लवकरच होणार लग्नबद्ध!

हास्यजत्रा फेम ओंकार राऊत लवकरच होणार लग्नबद्ध!

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.