पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना मिळणार पैसे परत – नागपूर विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय
नागपूर : उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत करण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे....









