Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले’, प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असतानाच राज ठाकरेंचं भाष्य

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 22, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले’, प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असतानाच राज ठाकरेंचं भाष्य
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अखेर पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्यानगरी सजली असून, देशभरातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. याशिवाय सोशल मीडियावरुनही देशवासीय आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकला पोस्ट शेअर केली आहे. ‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली’, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. याआधी राज ठाकरेंनी २२ जानेवारीला राज्यात चांगले कार्यक्रम आयोजित करा असं आवाहन केलं होतं. “२२ जानेवारीला अयोध्या राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. राम मंदिराच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. राम मंदिर होणं यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्रात जे चांगलं करता येईल त्या सर्व गोष्टी करा. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.

Previous Post

महिलेचे अडीच लाखांचे दागिने श्रीराम दर्शनाचं आमिष दाखवत केले लंपास

Next Post

नाशिकमध्ये ४१ क्रेडिट कार्ड धारकांची ३४ लाख रुपयांची फसवणूक

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

नाशिकमध्ये ४१ क्रेडिट कार्ड धारकांची ३४ लाख रुपयांची फसवणूक

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.