Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सर्वांना हसवणाऱ्या ‘दयाबेन’वर दुःखाचा डोंगर! वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीला शोक अनावर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 9, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
सर्वांना हसवणाऱ्या ‘दयाबेन’वर दुःखाचा डोंगर! वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीला शोक अनावर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांचे ७ एप्रिल रोजी निधन झाले. संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. ते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील कलाकार दयाबेन म्हणजेच दिशा वकानी आणि सुंदर म्हणजेच मयूर वकानी यांचे वडील होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळले नाही. दरम्यान, त्यांच्या अंत्यविधीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी ढसाढसा रडताना दिसत आहेत. भीम वकानी यांच्या अंत्यविधीदरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

भीम वकानी काही काळापासून आजारी होते. दिशा वकानी आणि त्यांचे कुटुंब सध्या दुःखात असून, या कठीण काळात त्यांनी वैयक्तिक शोकसंवेदना व्यक्त न करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींनी वकानी कुटुंबाप्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. भीम वकानी यांच्या अंत्यविधी वेळी दिशा आणि मयूर आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना दिसले. अंत्यविधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये, दिशा वकानी वडिलांना अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडताना दिसत आहे. अंत्यविधीदरम्यान तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्टपणे दिसत होते. तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि डोक्यावर स्कार्फ बांधला होता. व्हिडिओमध्ये ती तिच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांसोबत दिसत आहे. यावेळी तिचा भाऊ, मयूर, देखील पूर्णपणे खचलेला दिसत आहे.

Previous Post

“इराणच्या उंबरठ्यावर अमेरिकन सैन्य तैनातच राहणार!” – युद्धविरामानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा

Next Post

अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; प्रत्येक रक्तदात्याला महागडी घड्याळे भेट

Next Post
अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; प्रत्येक रक्तदात्याला महागडी घड्याळे भेट

अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भव्य रक्तदान शिबिर संपन्न; प्रत्येक रक्तदात्याला महागडी घड्याळे भेट

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.