Lokrakshanay
Sunday, May 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“इराणच्या उंबरठ्यावर अमेरिकन सैन्य तैनातच राहणार!” – युद्धविरामानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 9, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
“इराणच्या उंबरठ्यावर अमेरिकन सैन्य तैनातच राहणार!” – युद्धविरामानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर एकमत झाले आहे, यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पुन्हा एकदा इराणला गंभीर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अंतिम करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे सैन्य इराणमध्ये आणि आजूबाजूला तैनात राहील, असे म्हटले आहे.

“जोपर्यंत ‘खऱ्या करारा’चे (REAL AGREEMENT) पूर्णपणे पालन केले जात नाही, तोपर्यंत अमेरिकेची सर्व जहाजे, विमाने आणि लष्करी अधिकारी, तसेच अधिकचा दारुगोळा, शस्त्रास्त्रे, आणि आधीच मोठ्या प्रमाणात कमकुवत झालेल्या शत्रूचा विनाश करण्यासाठी योग्य आणि आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इराणमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला तैनात राहतील, अशी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणला आठवण करून दिली की, त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी ही पुर्णपणे उघडली जाईल आणि कराराच्या अटीचा भाग म्हणून इराण कोणतेही अण्वस्त्र तयार करणार नाही, असे वचन दिले होते. तसेच ट्रम्प यांनी सूचित केले की, या अटींचे उल्लंघन झाले तर अमेरिकेकडून प्रचंड मोठा आणि यापूर्वी कधीही झाला नाही असा हल्ला केला जाऊ शकतो.

Previous Post

लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी आता ‘सखी’ची साथ! ११ व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे अवघ्या काही मिनिटांत मिळणार मदत

Next Post

सर्वांना हसवणाऱ्या ‘दयाबेन’वर दुःखाचा डोंगर! वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीला शोक अनावर

Next Post
सर्वांना हसवणाऱ्या ‘दयाबेन’वर दुःखाचा डोंगर! वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीला शोक अनावर

सर्वांना हसवणाऱ्या 'दयाबेन'वर दुःखाचा डोंगर! वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीला शोक अनावर

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.