Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नोकरदारांचे हाल! गॅस टंचाईनंतर आता ‘डबेवाले’ ६ दिवसांच्या सुट्टीवर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 30, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
नोकरदारांचे हाल! गॅस टंचाईनंतर आता ‘डबेवाले’ ६ दिवसांच्या सुट्टीवर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये नोकरदारांना जेवणाचे डब्बे पोहोचवणारे ‘मुंबईचे डबेवाले’ पुढचे काही दिवस सुट्टीवर असणार आहेत. त्यामुळे नोकरदारांना बाहेरून डब्बा घ्यावा लागणार आहे. दररोज वेळेवर आपल्या टेबलवर येणारा डब्बा आता पुढच्या आठवडाभर नोकरदारांना मिळणार नाही. सरकारी कार्यालय, बँक ऑफिसेस आणि खासगी ऑफिसेसमधील कर्मचाऱ्यांसाठी जेवणाच्या डब्ब्यांची सेवा आता काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. ‘मुंबईचे डबेवाले’ची सेवा पुढचे सहा दिवस का बंद असेल. नोकरदारांना रोज वेळेवर डब्बा पुरवणाऱ्या ‘मुंबईचे डबेवाले’ यांची ३० मार्च ते ४ एप्रिल या दिवसांत डबे वितरणाची सेवा पूर्णपणे बंद असेल. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामदेवतेच्या जत्रेनिमित्त सुट्टी घेत असल्याचं ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ने जाहीर केलं आहे. सोमवार ते शनिवार हे सहा दिवस नोकरदारांना जेवणाच्या डब्यांची सेवा मिळणार नाही. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमधील लाखो नोकरदारांना पर्यायी जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक मुंबईचे डबेवाले ग्रामदेवतेच्या जत्रेसाठी गावी सहभागी होणार आहेत.

 

Previous Post

लग्नसमारंभ असो वा सहल; आता बुक करा थेट ‘ट्रेनचा डबा’!

Next Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Next Post
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.