Lokrakshanay
Monday, October 5, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता थांबतो! अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून संन्यास घेण्याचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 30, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
आता थांबतो! अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून संन्यास घेण्याचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला गायक अरिजीत सिंहने अत्यंत धक्कादायक आणि चाहत्यांना भावुक करणारा निर्णय घेतला आहे. अरिजीतने यापुढे चित्रपटांसाठी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अरिजितने ही घोषणा केली. अरिजीत सिंहने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत ३००हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. आपण यापुढे कोणतेही पार्श्वगायन करणार नाही असं अरिजितने सोशल मीडियावरुन जाहीर केलं. इतक्या वर्षात आपल्याला प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभारही मानले. पार्श्वगायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय करणार हे मात्र अरिजीतने स्पष्ट केलं नाही. अरिजीत ‘स्वतंत्र संगीत’ आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरिजीत सिंगच्या या घोषणेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अरिजीत सिंगने अलिकडच्या काळात बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत मला इतके प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांचे मी आभार मानू इच्छितो. मी हे स्पष्ट करू इच्छितो की यापुढे मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी ते येथे संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.” मंगळवारी रात्री ८.३० वाजता अरिजितने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ही पोस्ट लिहित जाहीर केलं. अरिजितच्या या पोस्टखाली त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. अरिजितने पार्श्वगायन सोडू नये असं अनेकांनी त्याला आवाहन केलं. तर काही जणांनी त्याच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि त्याच्या योगदानाबद्दल आभार मानले.

Previous Post

३० जानेवारी २०२६ – हुतात्मा दिन

Next Post

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

Next Post
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

BreakingNews

जागतिक तेलदरवाढीचा भारतीय ग्राहकांना फटका; पेट्रोल ₹५ तर डिझेल ₹३ ने महागले

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र देण्याची मागणी; सोशल मीडियावर जोरदार मोहीम

CJPचा दिल्लीकडे मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी १० ऑक्टोबरला जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा

प्रोटिन पावडर ते दारू… तुकाराम मुंढेंची मोठी मोहीम; FDA कडून तपासणी कडक

LPG सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर २ मिनिटांत करा e-KYC

जिल्हा प्रशासनाच्या ‘विकलांगता मुक्त’ मोहिमेला मोठे यश; शस्त्रक्रियेनंतर १८ बालकांनी टाकले पहिले पाऊल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.