Lokrakshanay
Monday, June 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 30, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महाराष्ट्र राज्य परोक्षा परिषदमार्फत दि.२८ डिसेंबर, २०२५ रोजी इ.८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https//www.mcepune.in/ https://२०२६ mennms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

या परीक्षेच्या MAT व SAT विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि.१६ जानेवारी २०२६ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दि.०९ जानेवारी २०२६ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही, याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा १,००० रुपये (म्हणजेच वार्षिक १२,००० रुपये) शिष्यवृत्ती दिली जाते.

पात्रता निकष :

    • विद्यार्थी इयत्ता ८ वी मध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी अनुदानित शाळेत नियमित शिकत असावा.
    • पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न ३.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
    • इयत्ता ७ वी मध्ये किमान ५५% गुण (SC/ST साठी ५०%) असणे आवश्यक आहे.
Previous Post

आता थांबतो! अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून संन्यास घेण्याचा निर्णय

Next Post

स्थानक परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा!

Next Post
स्थानक परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा!

स्थानक परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा!

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.