Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

७५ लाखाच्या ऐवजाची सराफाचे दुकान फोडून डोंबिवलीत केली चोरी

गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 1, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
७५ लाखाच्या ऐवजाची सराफाचे दुकान फोडून डोंबिवलीत केली चोरी
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : भाड्याने घेतलेल्या दुकानातील भिंतीला छिद्र पाडून त्यातून शेजारच्या सराफाच्या दुकानात प्र‌‌‌वेश करून चोरट्यांनी ७५ लाखाचा सोने, चांदीचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. अतिशय नियोजन करून ही चोरी करण्यात आली आहे, असे विष्णुनगर पोलिसांनी सांगितले. पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर रत्न सागर सराफाचे दुकान आहे. दुकानाच्या बाजुला रिकामा असलेला एक गाळा दोन ते तीन तरूणांनी भाड्याने घेतला होता. आपण या ठिकाणी मोमोजचा व्यवसाय करतो, असे ते दाखवत होते. ते मुळचे झारखंड येथील रहिवासी आहेत.

गुरुवारी मध्यरात्री या तरूणांनी गाळ्याच्या भिंतीला छिद्र पाडले. त्यामधून ते सराफाच्या दुकानात शिरले. तेथून ११० किलो सोने, चांदीचे दागिने लुटून त्यांनी पोबारा केला. शुक्रवारी सकाळी सराफा दुकानाचे मालक दुकान उघडून दुकानात गेले, तेव्हा त्यांना ऐवज चोरीला गेल्याचे समजले. ही चोरी बाजुला व्यवसाय करत असलेल्या तरूणांंनी केली असल्याचा संशय दुकानादाराने व्यक्त केला आहे. चोरी झाल्यापासून तरूण फरार झाले आहेत.

Previous Post

लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३११ प्रवाशांकडून आरपीएफ कडून ४६ हजार रुपये दंड वसूल

Next Post

गुटखा विरोधी अभियानात नाशिक जिल्ह्यात ५५६ छापे

Next Post
गुटखा विरोधी अभियानात नाशिक जिल्ह्यात ५५६ छापे

गुटखा विरोधी अभियानात नाशिक जिल्ह्यात ५५६ छापे

BreakingNews

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.