Lokrakshanay
Wednesday, August 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र यात बोगस लाभार्थी घुसल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले असून लाभार्थींना ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. अद्याप लाभार्थी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Previous Post

महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरेने मुंबईत घेतलं आलिशान घर

Next Post

कौतुकास्पद कामगिरी! पोलिसांच्या धाडसामुळे वाचले जखमीचे प्राण

Next Post
कौतुकास्पद कामगिरी! पोलिसांच्या धाडसामुळे वाचले जखमीचे प्राण

कौतुकास्पद कामगिरी! पोलिसांच्या धाडसामुळे वाचले जखमीचे प्राण

BreakingNews

ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

‘महाज्योती’ची यूपीएससीत दमदार कामगिरी; केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थी असिस्टंट कमांडेंट

वर्तकनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर; हातगाड्या, पानटपऱ्या हटवून पदपथ केले चकाचक!

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.