Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवलीच्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 18, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
डोंबिवलीच्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात सुरू असलेल्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे, रायगड, पालघर, मुंबई परिसरातील आगरी, कोळी समाजासह इतर नागरिक अधिक संख्येने या महोत्सवाला भेट देत आहेत. आगरी समाज संस्कृतीचे दर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना घडत आहे. मागील एकविस वर्षापासून आगरी महोत्सव भरत आहे.

विविध प्रकारचे मनोरंजन, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांची या महोत्सवात पर्वणी आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे सुमारे १५० मंच आहेत. राज्याच्या विविध भागातील गृहपयोगी घरगुती वस्तू तयार करणाऱ्या महिलांचे गट, बचत गट या महोत्सवात सहभागी आहेत. एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याची संधी यानिमित्ताने आगरी युथ फोरमने नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. संध्याकाळी साडे तीन वाजल्यापासून नागरिक आगरी महोत्सवाच्या दिशेने निघतात. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सावळाराम महाराज क्रीडासंकुल परिसर महोत्सवाला भेट देण्यास आलेल्या नागरिक, वाहनांनी गजबजून गेलेला असतो.

Previous Post

‘आयआयटी मुंबई’च्या भोजनगृहाला पुण्यातील ‘इथेनॉल मॅन’चे नाव!

Next Post

“मी बिग बॉसच्या घरात दिसणार नाही?” – गौतमी पाटील

Next Post
“मी बिग बॉसच्या घरात दिसणार नाही?” – गौतमी पाटील

“मी बिग बॉसच्या घरात दिसणार नाही?” – गौतमी पाटील

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.