Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ज्येष्ठ नागरिकांना ठाणे पोलिसांचा दिलासा, सुरक्षेसाठी ‘आधारवड ॲप’ कार्यान्वित

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 10, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ज्येष्ठ नागरिकांना ठाणे पोलिसांचा दिलासा, सुरक्षेसाठी ‘आधारवड ॲप’ कार्यान्वित
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुलगा परदेशात असल्यामुळे घरी फक्त वयोवृद्ध दाम्पत्य. ठाण्यातील विविध भागात सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: नौपाडा आणि जुन्या ठाण्याच्या भागात याचे प्रमाण अधिक दिसते. तर काही वयोवृद्धांना सांभाळण्यासाठी कोणीही नाही. या वयोवृद्धांसाठी आता ठाणे पोलीस ‘आधारवड’ ठरत आहेत. ज्येष्ठांविरोधात एखादा गुन्हा घडू नये आणि मदत मिळावी यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ठाणे पोलिसांनी ‘आधारवड ॲप’ कार्यान्वित केले आहे. या ॲपमध्ये आतापर्यंत ६ हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे. हे ॲप पूर्णत: सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विभक्त कुटुंब पद्धती, कौटुंबिक वाद किंवा इतर कारणांमुळे मुले त्यांच्या आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास जातात. तर काहीजण नोकरी निमित्ताने परदेशात वास्तव्य करतात. त्यामुळे वृद्ध दाम्पत्य किंवा अनेक वृद्ध एकटे पडतात. करोनामध्ये अनेक वृद्धांचे हाल झाले होते. एकट्या वृद्धांसोबत गुन्हेगारीचे प्रकारही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस ठाण्यातील अधिकारी अशा नागरिकांना भेटून त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांच्या समस्या जाणून घेतात. परंतु या ज्येष्ठ नागरिकांसोबत सततचा संपर्क राहावा यासाठी ६५ वर्षांपुढील नागरिकांसाठी ठाणे पोलिसांनी आता ‘आधारवड ॲप’ सुरु केले आहे. या ॲपमध्ये ‘एसओएस’, तक्रार अर्ज नमूना, महत्त्वाचे मदत क्रमांक, ध्वनीमुद्रण करुन तक्रार करणे, रुग्णालयातील क्रमांक अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Previous Post

महाराष्ट्र तुटणार? विदर्भ वेगळा होणार…?

Next Post

लाडकी बहीण योजना: राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून सरकार वसुली करणार!

Next Post
लाडकी बहीण योजना: राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून सरकार वसुली करणार!

लाडकी बहीण योजना: राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून सरकार वसुली करणार!

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.