Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजना: राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून सरकार वसुली करणार!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 10, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
लाडकी बहीण योजना: राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून सरकार वसुली करणार!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेत ३२ कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तर राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. लाडकी बहीणसंदर्भात आतापर्यंतचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सरकारी वसुली सुरु होणार आहे. तर राज्यातील सरकारने स्वतः ही माहिती दिली आहे. राज्यात भाजपा सरकारच्या योजनेत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीच मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे दिसत आहे.राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे भाजपा सरकारने ३२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती दिली आहे.शासनाचे नुकसान झाल्याची कबुली सरकारनेच दिली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंतचा मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ३२ कोटींच्या नुकसानाची भरपाई अधिकारी व कर्मचारी यांच्यासकडून केली जाणार आहे. वसुली सुरु होणार आहे, असे सरकारने माहिती दिली आहे.

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची ३२ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल ३२ कोटींचे नुकसान करण्यात आले आहे. राज्यामध्ये २६ लाख अपात्र महिला आणि १४ हजार २९७ पुरुषांनी लाभ घेतल्याची सरकारनेच माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे सरकराने तब्बल ३२ कोटी रुपयांचे नुकसान दिल्याची झाल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे ३२ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. राज्यामधील 26 लाख अपात्र महिला आणि १४ हजार २९७ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे. अपात्र लाभार्थ्यांमध्ये ९५०० शासकीय कर्मचाऱयांचाही समावेश असल्याचे उघड झालं आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून लाभाची रक्कम वसुल केली जाणार असल्याची माहिती सरकारने लेखी स्वरुपात दिली आहे.

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांना ठाणे पोलिसांचा दिलासा, सुरक्षेसाठी ‘आधारवड ॲप’ कार्यान्वित

Next Post

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात यूडीआयडी कार्ड अनिवार्य! बोगस प्रमाणपत्रधारकांवर कारवाई होणार

Next Post
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात यूडीआयडी कार्ड अनिवार्य! बोगस प्रमाणपत्रधारकांवर कारवाई होणार

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात यूडीआयडी कार्ड अनिवार्य! बोगस प्रमाणपत्रधारकांवर कारवाई होणार

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.