Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४: राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 5, 2025
in मनोरंजन
सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४: राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सध्या वीण दोघातली तुटेना मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान चर्चेत आहे. अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. जी जाणून तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. अभिनेत्रीला अलिकडेच ‘महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्यामुळे ती खूप आनंदी झाली असून अभिनेत्रीने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने या पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. यानिमित्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेजश्रीने लिहिले की, ‘आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे, यशासकट अन् अपयशासकट… न थकता… न डगमगता… उरी विश्वास बाळगून… की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो.’ अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. तिच्यासह अभिनेता सुबोध भावे देखील मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती अलिकडेच तिचा ‘असा मी अशी मी’ हा सिनेमा देखील रीलिज झाला. ज्यामध्ये अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. तसेच तेजश्रीने अनेक मराठी चित्रपटामध्ये आणि मालिकांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. आणि चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

Previous Post

केंद्र सरकारने मोठी कारवाई! ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी

Next Post

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना ‘एनर्जी बार’ देणार – केंद्र सरकारचा निर्णय

Next Post
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना ‘एनर्जी बार’ देणार – केंद्र सरकारचा निर्णय

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना ‘एनर्जी बार’ देणार - केंद्र सरकारचा निर्णय

BreakingNews

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.