Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा राहणार बंद?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 28, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा राहणार बंद?
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक येणार नसल्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील शाळा बंद राहतील.

पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा निर्णय झाला आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा दिला आहे.  राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये.१५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे. शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी. या मागण्यांसाठी मुख्याध्यापक राजव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

Previous Post

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट काळाच्या पडद्याआड, डॉ. मिर्झा यांचे निधन

Next Post

ठाण्यात ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, ४.५ हजार नागरिकांना मिळाले घरपोच दाखले!

Next Post
ठाण्यात ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, ४.५ हजार नागरिकांना मिळाले घरपोच दाखले!

ठाण्यात ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, ४.५ हजार नागरिकांना मिळाले घरपोच दाखले!

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.