Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

“माझे गुरु, पती यांच्यामुळे..”, गंधार गौरव पुरस्कार मिळाल्यावर निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 15, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या, मनोरंजन
“माझे गुरु, पती यांच्यामुळे..”, गंधार गौरव पुरस्कार मिळाल्यावर निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : निवेदिता अशोक सराफ यांना ‘गंधार गौरव पुरस्कार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालदिनाचे औचित्य साधून (१४ नोव्हेंबर २०२५) रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील त्यांच्या योगदानासाठी दिला गेला आहे. निवेदिता सराफ यांना त्यांच्या नवऱ्याला (अशोक सराफ) हस्ते पुरस्करा मिळाल्यामुळे त्या खूपच खुश होत्या. पुरस्कार स्वीकारल्यावर त्या म्हणाल्या, “आज मी जे काही आहे ते माझे गुरु, पती यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला,याचा मला विशेष आनंद आहे. ” सध्या निवेदिता सराफ आणि अशोक सराफ कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत एकत्र झळकत आहे. त्यांच्या केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते.

निवेदिता सराफ आपल्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीबद्दल म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरूवात बाल रंगभूमीपासून झाली. सुधा करमरकर माझ्या गुरु. त्यांच्या संस्थेत अनेक बाल नाट्य केलं. सुधाताई यांनी मला स्टेजवर उभे राहायला शिकवले. त्या काळात रत्नाकर मतकरी ,सुधाताई हे सातत्याने बालनाट्य करत होते. महाराष्ट्रभर दौरे करायचे. बालनाट्य करणे कठीण पण काळाची गरज आहे. बालनाट्यात आपण उद्याचे चांगले प्रेक्षक घडवत असतो. नाटक कसे बघितले पाहिजे याचे प्रशिक्षण दिले जाते. चांगले प्रेक्षक बनतात. त्यामुळे बालनाट्य शिबिरे घेतली पाहिजे. माझी वाटचाल बाल रंगभूमीपासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे असे वाटत आहे.”

Previous Post

आता ठाण्यात पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी!

Next Post

ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’!

Next Post
ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’!

ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’!

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.