Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

धर्मेंद्र यांचा आयसीयूमधील व्हिडिओ शूटकरणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 14, 2025
in मनोरंजन, मुंबई
धर्मेंद्र यांचा आयसीयूमधील व्हिडिओ शूटकरणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर, सोशल मीडियावर अचानक धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरू लागल्या. पण, हेमा मालिनी यांनी त्यानंतर ट्विट शेअर करत लिहिलं की, धर्मेंद्र पूर्णपणे बरे आहेत. अशातच, ब्रीच कँडी रुग्णालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धर्मेंद्र आयसीयूमध्ये बेडवर दिसत असून त्यांचं संपूर्ण शरीर दिसतंय. ज्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो ऑनलाइन शेअर केला त्यांची ओळख पटली असून धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाचा हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आज सकाळपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील एक क्लिप अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली. धर्मेंद्र आयसीयूमध्ये होते. त्यांच्याभोवती त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं. पतीची प्रकृती पाहून प्रकाश कौर ढसाढसा रडताना दिसल्या. सनी देओल त्याच्या आईला शांत करताना दिसला, तर बॉबी देओल त्याच्या वडिलांच्या पायांना मालिश करताना दिसला. या व्हिडिओने धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना धक्का बसला. ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली, ज्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींनाही अश्रू अनावर झाले. काहींनी व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीवर संताप व्यक्त केला. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आयसीयूमधून धर्मेंद्र यांचा व्हिडिओ शूटकरणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आता अटक करण्यात आली आहे.

Previous Post

पनवेलमधील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार

Next Post

बालदिनानिमित्त ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट!

Next Post
बालदिनानिमित्त ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट!

बालदिनानिमित्त ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट!

BreakingNews

ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.