Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे पोलिसांची आता WHATSAPP आधारित सेवा, १ क्लिक वर सेवा उपलब्ध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे पोलिसांची आता WHATSAPP आधारित सेवा, १ क्लिक वर सेवा उपलब्ध
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे पोलिसांनी ‘ठाणे पोलीस चॅटबोट’ ही व्हाटसॲप आधारित सेवा नव्याने सुरु केली आहे. या सेवेच्या माध्यमातून आपत्कालीन संपर्क क्रमांक, ई-चलान दंड, भाडेकरु नोंदणी, पोलीस ठाण्याची माहिती, हरविलेल्या वस्तू संदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्दी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरापर्यंत आहे. येथील नागरिकांना अनेकदा किरकोळ कारणांसाठीही पोलीस ठाणे गाठावे लागते. त्यामुळे वेळ देखील वाया जातो. या समस्येवर उपाय म्हणून ठाणे पोलिसांनी आता काही सेवा मोबाईलवर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ठाणे पोलीस चॅटबोट’ ही व्हाटसॲपवर आधारित सेवा सुरु झाली आहे. याचा क्रमांक ७०३९४५५५५५ असा आहे. यामध्ये ऑनलाईन तक्रार नोंदणी, आपत्कालीन संपर्क क्रमांक, ई-चलान दंड, सायबर गुन्ह्याबाबत माहिती देणे, हरवलेल्या वस्तूंबाबत तक्रार नोंदवणे, भाडेकरू नोंदणी, पोलीस ठाण्याची माहिती, वाहतुक कोंडीबाबत माहिती, संशयास्पद बाबींविषयी माहिती देणे, नवीन कायदे, आपले सरकार सेवा, सुरक्षा उपाय इत्यादी माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, नागरिक आपला अभिप्राय देखील थेट चॅटबोटद्वारे नोंदवू शकतात असे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ठाणे, नवी मुंबई, कल्याण मध्ये घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next Post

कुर्ला ते कल्याणदरम्यान सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या दोन चोरट्यांच्या टोळीला अटक

Next Post
कुर्ला ते कल्याणदरम्यान सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या दोन चोरट्यांच्या टोळीला अटक

कुर्ला ते कल्याणदरम्यान सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या दोन चोरट्यांच्या टोळीला अटक

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.