Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

दुप्पट नफ्याच्या अमीषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
दुप्पट नफ्याच्या अमीषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल अशी बतावणी करुन ठाण्यातील एका तरुणाची १२ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६(ड) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३ (५) आणि ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेला तरुण शिवाईनगर भागात राहतो. सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्याच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर शेअर बाजार गुंतणूकीसंदर्भातील एक संदेश प्राप्त झाला होता. त्यामुळे तरुणाने ऑनलाईनरित्या त्याच्या बँक खात्यातील १२ लाख ९४ हजार ९९८ रुपये टप्प्या टप्प्याने त्या महिलेने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात पाठविले. या गुंतवणूकीच्या मोबदल्यात ३१ लाख रुपये नफा झाल्याचे दिसत होते. तरुणाने नफा बँक खात्यात वळते करण्याचा प्रयत्न केला असता पैसे वळते होत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी त्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल जाला आहे.

Previous Post

डोंबिवलीत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर; दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा

Next Post

उल्हासनगर महानगरपालिका कारवाई मोडवर; १३ बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डिंग्जवर कारवाई

Next Post
उल्हासनगर महानगरपालिका कारवाई मोडवर; १३ बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डिंग्जवर कारवाई

उल्हासनगर महानगरपालिका कारवाई मोडवर; १३ बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डिंग्जवर कारवाई

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.