Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

UIDAIचा मोठा निर्णय, आता आधारकार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
UIDAIचा मोठा निर्णय, आता आधारकार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : केंद्र सरकारने आधार कार्डाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता लहान मुले आणि अल्पवयीन मुलांची नवीन नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. या आधी सुविधेसाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते.

नव्या नियमानुसार, ५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी आधार कार्डाच्या अपडेटचे शुल्क माफ असतील. या निर्णयाचा लाखोंना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने लहान मुलांनाही आधार कार्डाचं बायोमेट्रिक अपडेट करणे सक्तीचे केलं होतं. तुम्ही जवळच्या आधार कार्ड केंद्रात डाऊन कार्डाचं अपडेट करू शकता. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन एमआधार मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग करून शोधू शकता. आधार कार्ड केंद्रावरून फॉर्म घेऊन भरून जमा करू शकता. तसेच बायोमेट्रिक डेटा जमा करू शकता. यासाठी फिंगरप्रिंट स्कॅन, डोळे स्कॅन करणे या दोन्ही प्रक्रिया कराव्या लागतील. सरकारने लहान मुलांसाठी आधार कार्डात बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक केलं आहे. त्यामुळे लहान मुलांचही आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करणे गरजेचे असणार आहे. यासाठी यूनिक आयडेंटिपिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यूआयडीएआयने गाइडलाइन जारी केली होती.

Previous Post

एल्फिन्स्टन पूलसंदर्भात फलक इंग्रजी भाषेत; मराठी भाषकांकडून नाराजी व्यक्त

Next Post

सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी समिती स्थापन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Next Post
सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी समिती स्थापन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी समिती स्थापन - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.