Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची मागणी – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 12, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची मागणी – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर पथकर नाक्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून इंधनाचा अपव्यय होत आहे. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यामुळे दहिसर पथकर नाका तेथून पुढे दोन किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा पथकर नाका शहराच्या आत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा पथकर नाका दोन किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक पथकर नाके रद्द केले. तसेच सर्व पथकर नाक्यावरील लहान वाहनांना पथकर माफ केला. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले. दहिसर पथकर नाक्यामुळे मीरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Previous Post

आरोग्य व विज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी, आयसीएमआरचा ‘शाईन’ उपक्रम!

Next Post

राज्यात १५ हजार पोलीसांची भरती, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची मंजुरी

Next Post
राज्यात १५ हजार पोलीसांची भरती, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची मंजुरी

राज्यात १५ हजार पोलीसांची भरती, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची मंजुरी

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.