Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

अंबरनाथमध्ये पिसुरी जातीचे दुर्मिळ हरीण आढळले जखमी अवस्थेत

उपचारांसाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2024
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
अंबरनाथमध्ये पिसुरी जातीचे दुर्मिळ हरीण आढळले जखमी अवस्थेत
Share on FacebookShare on Whatsapp

अंबरनाथ प्रतिनिधी : अंबरनाथमध्ये पिसुरी जातीच्या दुर्मिळ हरणाच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळ्या लागून जखमी अवस्थेत असलेले हरीण अंबरनाथ एमआयडीसी भागात आढळून आले होते. या नंतर त्याला उपचारांसाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं आहे.

पिसुरी जातीचं हे हरीण संरक्षित प्रजातीत मोडतं. रविवारी पहाटेच्या सुमारास अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील एका कारखान्याजवळ हे हरीण एका कामगाराला जखमी अवस्थेत आढळून आले. याबाबत त्याने लागलीच प्राणीमित्र आणि वन विभागाला माहिती दिली. यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत हरणाला ताब्यात घेतलं. यावेळी हे हरिण गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला उपचारांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं.

याठिकाणी हरणाची तपासणी केली असता त्याच्या शरीरात ५ गोळ्या आढळून आल्या. त्यामुळे दुर्मिळ प्रजातीच्या या हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे. आता त्याच्या शिकारीचा प्रयत्न नेमका कोणी केला? याचा तपास वन विभागाकडून केला जात आहे.

Previous Post

गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना ‘Z’ श्रेणीची सुरक्षा प्रदान

Next Post

अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू

Next Post
अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू

अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.