Lokrakshanay
Tuesday, May 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नवी मुंबईत शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकीने चिमुरडीचे क्लासमध्येच धुतले केस

नवी मुंबईतील उरण मधील जासई येथे हि घटना घडली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 21, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र
नवी मुंबईत शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकीने चिमुरडीचे क्लासमध्येच धुतले केस
Share on FacebookShare on Whatsapp

रायगड : नवी मुंबईत एक घटना घडली. खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकीने तिच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या ५ वर्षाच्या चिमुरडीचे क्लासमध्येच केस धुतले. पालकांना जेव्हा  ही बाब समजली तेव्हा त्यांनी मुलीकडे विचारणा केली.  चौकशीत खर कारण समजल्यावर पालकांना धक्का बसला.

नवी मुंबईतील उरण मधील जासई येथे ही घटना घडली आहे.  घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्यात पेनाचा धारदार टोक मारून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. नीता म्हात्रे असे या  शिक्षिकेचे नाव आहे. या शिक्षिकीने पाच वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यावर टोकदार पेनाने हल्ला केला. मुलाला गंभीर इजा झाली. पेनाचे टोक टोचल्यामुळे मुलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे भयभित झालेल्या शिक्षिकेने चिमुकलीचे केस देखील. शिकवणीची वेळ संपल्यावर मुलगी घरी गेली.  मात्र ओले केस पाहून घरच्यांनी चिमुकलीला विचारपूस केली असता तिने शिक्षिकेने मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर सदर दुर्दैवी घटना समोर आली. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

Previous Post

मुंबई उच्चन्यायालय म्हणतं, IT कायद्यातील घटना दुरुस्ती असंविधानिक !

Next Post

धारावीतील मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या बीएमसी पथकाच्या गाडीवर जमावाकडून हल्ला

Next Post
धारावीतील मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या बीएमसी पथकाच्या गाडीवर जमावाकडून हल्ला

धारावीतील मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या बीएमसी पथकाच्या गाडीवर जमावाकडून हल्ला

BreakingNews

देशात चिकनपॉक्स रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.