Lokrakshanay
Tuesday, May 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

४६९ कोटींची पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून कमाई

पश्चिम रेल्वेने 'शून्य भंगार' मोहिमेला प्राधान्य देऊन कालबाह्य इंजिन, डिझेल इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघाती इंजिन/डबे यांसह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 19, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग असा होणार सुरक्षित ; उपनगरी रेल्वेमार्गाला सुरक्षेचे ‘कुंपण’
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले असून पश्चिम रेल्वेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ४६९ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

पश्चिम रेल्वेने ‘शून्य भंगार’ मोहिमेला प्राधान्य देऊन कालबाह्य इंजिन, डिझेल इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघाती इंजिन/डबे यांसह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रत्येक विभागातील कार्यशाळा आणि शेडमधील भंगार विकण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे भंगाराने अडवून ठेवलेली जागा स्वच्छ होत असून परिसर नीटनेटका दिसू लागला आहे. लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत भंगार विक्रीतून ४६९.२७ कोटी रुपये मिळाले, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Previous Post

रस्त्यावर झाडांखाली कार पार्किंग करणाऱ्यांसाठी पालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

Next Post

पिण्याच्या पाण्यात नाल्याचे पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next Post
पिण्याच्या पाण्यात नाल्याचे पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिण्याच्या पाण्यात नाल्याचे पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

BreakingNews

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.