Lokrakshanay
Friday, October 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

९ कोटी रुपयांची कस्टम अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक; फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

मी कस्टम अधिकारी आहे असं सांगत एका टोळक्याने तब्बल ९ कोटींची फसवणूक केलीये. डी एन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 19, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
९ कोटी रुपयांची कस्टम अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक; फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात फसवणूकीची एक मोठी घटना समोर आली आहे. कस्टम अधिकारी आहे असं सांगत एका टोळक्याने तब्बल ९ कोटींची फसवणूक केलीये. डी एन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी याप्रकरणी एका महिला आरोपीला अटक केली असून २ जण फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेतायत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वेगवेगळी नावे धारण करून आणि स्वतःची ओळख कस्टम अधिकारी तसेच पब्लिक प्रॉसिक्यूटर असं सांगून व्यक्तींना लुबाडण्याचं काम एका टोळक्याने हाती घेतलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केलेलं सोनं लिलावात स्वस्तात उपलब्ध करून देणार असं आश्वासन देऊन टोळक्याने करोडोंची फसवणूक केली. या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत एका महिला आरोपीला अटक केली आहे.

नूतन प्रसाद आयरे व त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून आरोपींनी तब्बल ९ कोटी ८६ लाख ५० हजार रुपये घेतले होते. स्वस्तात जास्तीत जास्त सोनं मिळवून देणार असं आश्वासन देत हे पैसे घेतले होते. मात्र फिर्यादींना सोनं किंवा गुंतवलेले पैसे देखील परत मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी एका महिला आरोपीला पुणे येथून अटक केलीये. तर तिच्या इतर दोन साथीदारांचा शोध नगर पोलीस घेत आहेत. श्वेता अनिल बडगुजर (५६ वर्षे) अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून दर्शन देसाई व स्वाती प्रकाश जावकर अशी दोन फरार आरोपींची नावे असून नगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Previous Post

सॅल्सबरी पार्क परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा; आणखी एक दहशतवादी पुण्यातून ताब्यात

Next Post

१०९८ गुन्हे मीरारोड वैतरणा स्थानकादरम्यान वर्षभरात

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

१०९८ गुन्हे मीरारोड वैतरणा स्थानकादरम्यान वर्षभरात

BreakingNews

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.