Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद

पावसाळ्यापूर्वीच्या अत्यावश्यक कामांसाठी ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 27, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी; पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : पावसाळ्यापूर्वीच्या अत्यावश्यक कामांसाठी ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील काही भागातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. यावर्षीही ही कामे केली जात आहे. त्यामुळे ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाने बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत घोडबंदर, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसचे गुरुवार नंतर एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

Previous Post

विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक

Next Post

अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

Next Post
अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

अमूदान स्फोट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.