Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

युद्ध थांबलं! अमेरिका-इराणमध्ये १० दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या घोषणेने जगाला मोठा दिलासा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 27, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
युद्ध थांबलं! अमेरिका-इराणमध्ये १० दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या घोषणेने जगाला मोठा दिलासा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : इराण अमेरिका युद्ध जवळपास महिन्याभरापासून सुरु आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगावर वाईट परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, आता युद्ध थांबण्याचे संकेत देण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्प नष्ट करण्याच्या मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील १० दिवस (६ एप्रिल २०२६ पर्यंत) इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले न करण्याचे निर्णय अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू असून त्या सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात युद्ध थांबू शकतं.

Previous Post

सावधान! आता Facebook-Instagram साठी KYC अनिवार्य; बनावट खात्यांविरुद्ध सरकारचा सर्जिकल स्ट्राईक

Next Post

मुंबईची लाडकी ‘वनराणी’ पुन्हा बंद! पर्यटकांचा प्रशासनावर संताप

Next Post
मुंबईची लाडकी ‘वनराणी’ पुन्हा बंद! पर्यटकांचा प्रशासनावर संताप

मुंबईची लाडकी 'वनराणी' पुन्हा बंद! पर्यटकांचा प्रशासनावर संताप

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.