Lokrakshanay
Wednesday, August 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 12, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे, पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, हा या राज्यव्यापी उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील सर्व स्तरांवर जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचावा यासाठी विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या नियोजनानुसार २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत विशेष जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यभर ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची सामूहिक शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व जनजागृतीपर उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या माध्यमातून जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा जबाबदारीने वापर आणि जलसाक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.

Previous Post

भटक्या श्वानांच्या धुडगुसानंतर अखेर कल्याण महापालिकेला आली जाग; रोज ५० श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे आदेश

Next Post

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

BreakingNews

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

‘महाज्योती’ची यूपीएससीत दमदार कामगिरी; केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थी असिस्टंट कमांडेंट

वर्तकनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर; हातगाड्या, पानटपऱ्या हटवून पदपथ केले चकाचक!

पान मसाल्याच्या पॅकेजिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पान मसाल्यासाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइल पॅकेजिंग बंद!

‘वॉक फॉर वॉटर’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन’च्या लोगोचे प्रकाशन!

भटक्या श्वानांच्या धुडगुसानंतर अखेर कल्याण महापालिकेला आली जाग; रोज ५० श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.