Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

UPI पेमेंट आता केवळ एका टचवर! फिंगरप्रिंट लावून करा सुपरफास्ट पेमेंट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 20, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
UPI पेमेंट आता केवळ एका टचवर! फिंगरप्रिंट लावून करा सुपरफास्ट पेमेंट
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सध्या भाजी वाल्यापासून ते विमान प्रवासापर्यंत सगळीकडेच ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते. ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक बॅंकांचे आणि इतर डिजीटल पेमेंट्स अॅप वापरले जातात. जर तुम्ही PhonePe युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. तुम्हाला आता UPI व्यवहारांसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची सुविधा सुरू केली आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते आता UPI PIN टाकण्याऐवजी थेट फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनच्या मदतीने पेमेंट करू शकणार आहेत. यामुळे पैसे मोबाईलमधून जाण्याचा धोका किंवा सायबर स्कॅमच्या समस्या नक्कीच कमी होतील, अशी आशा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा सध्या ₹५००० पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच लहान रकमेच्या पेमेंटसाठी आता प्रत्येक वेळी PIN लक्षात ठेवण्याची किंवा टाकण्याची गरज भासणार नाही. जर सेन्सरची अडचण किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे बायोमेट्रिक काम करत नसेल, तर वापरकर्ते नेहमीप्रमाणे UPI PIN वापरून व्यवहार पूर्ण करू शकतात.

Previous Post

सावधान! कल्याणमध्ये एटीएम कार्ड बदलणारी टोळी सक्रिय; मदतीच्या बहाण्याने तिघांना लावला लाखांचा चुना

Next Post

केईएम रुग्णालयात आता सरकारी दरात आयव्हीएफ उपचार सुरू

Next Post
केईएम रुग्णालयात आता सरकारी दरात आयव्हीएफ उपचार सुरू

केईएम रुग्णालयात आता सरकारी दरात आयव्हीएफ उपचार सुरू

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.