Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत पार पडली ‘तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा’! ५०० हून खेळाडूंचा सहभाग

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 31, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत पार पडली ‘तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा’! ५०० हून खेळाडूंचा सहभाग
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील दादर येथे ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. ही स्पर्धा २९ आणि ३० जानेवारी २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉल मध्ये संपन्न झाली.

महाराष्ट्र कॅरम संघटनेने या स्पर्धेत पहिल्यांदाच ‘खुल्या गटा’चा (Open Category) प्रयोग केला, ज्यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडू एकाच गटात एकमेकांविरुद्ध लढले. भारताच्या १७ राज्यांसह श्रीलंका, मालदीव आणि कॅनडा या देशांतील एकूण ५०० हून अधिक खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला. संदीप देवे, योगेश परदेशी, प्रशांत मोरे, के. श्रीनिवास आणि माजी विजेता सागर वाघमारे यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेसाठी एकूण ८ लाख रुपयांची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती, त्यापैकी विजेत्याला १.५ लाख रुपये आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेचे सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आले होते.

Previous Post

मुंब्र्यातील अपहरण झालेल्या ३ महिन्यांच्या बाळाची सहा दिवसात सुटका

Next Post

श्वानप्रेमींसाठी मिरा-भाईंदरमध्ये उभारले जाणार ‘डॉग पार्क’!

Next Post
श्वानप्रेमींसाठी मिरा-भाईंदरमध्ये उभारले जाणार ‘डॉग पार्क’!

श्वानप्रेमींसाठी मिरा-भाईंदरमध्ये उभारले जाणार 'डॉग पार्क'!

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.