Lokrakshanay
Saturday, April 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आज सायंकाळपासून पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद! पोलिसांचा कडक बंदोबस्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 31, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
आज सायंकाळपासून पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद! पोलिसांचा कडक बंदोबस्त
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शिरूर येथे १ जानेवारी २०२६ या दिवशी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत  असताना विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी इथे येत असतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ३१ डिसेंबर सायंकाळ पासून पुणे नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पेरणेफोटा येथील पुणे नगर महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून या मार्गा वरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते ०१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यत पर्यत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांनी दिले आहेत. शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड अवजड व इतर वाहने ही शिरुर ते न्हावरा फाटा नंतर न्हावरा तून पारगाव केडगाव चौफुला मार्गे यवत सोलापूर रोडने हडपसर या मार्गे पुणेकडे येतील. तर पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व इतर वाहने ही पुणे मार्गे खराडी तून हडपसर मार्गे सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला हून पारगाव मार्गे न्हावरा ते शिरुर मार्गे अहमदनगर रोड अशी जातील. आणि मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व माल वाहतुक वाहने वडगाव मावळ मार्गे  तळेगाव दाभाडे ते चाकण, खेड, नारायणगाव हून आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील.

 

Previous Post

मतदानासाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अनिवार्य! – सरकारचे आदेश

Next Post

“अश्लील कंटेन्टवर बंदी घाला, अन्यथा..” – केंद्र सरकारचा इशारा

Next Post
“अश्लील कंटेन्टवर बंदी घाला, अन्यथा..” – केंद्र सरकारचा इशारा

“अश्लील कंटेन्टवर बंदी घाला, अन्यथा..” – केंद्र सरकारचा इशारा

BreakingNews

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.