Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बेकायदा फलकांचे तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसांत हाती घेणार  

बेकायदा फलकांचे तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसांत हाती घेणार आहे अशी माहिती पनवेल महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण पथकाचे प्रमुखांनी गुरुवारी दिली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 16, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
बेकायदा फलकांचे तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसांत हाती घेणार  
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : बेकायदा फलकांचे तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसांत हाती घेणार आहे अशी माहिती पनवेल महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण पथकाचे प्रमुखांनी गुरुवारी दिली. पनवेल महापालिका हद्दीत शेकडो फलक पालिकेतील विविध रस्त्यांशेजारी आहेत. मात्र यामधील पालिकेच्या परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेऊन ८७ विविध फलक उभारले आहेत.

या व्यतिरिक्त पालिकेची परवानगी न घेता उभारलेल्या फलकांचे सर्वेक्षण पालिकेने गुरुवारीपासून करण्याचे आदेश पालिकेच्या अतिक्रमन विभागाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनूसार पनवेल महापालिकेच्या चार विविध प्रभाग अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेऊन मुंबई येथील फलक दुर्घटनेनंतर सतर्कतेसाठी पनवेलमध्ये किती फलक उभारले आहेत त्याचे तातडीने सर्वेक्षण करण्याची सूचना पालिकेने प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सर्वेक्षणानंतर फलकाची परवानगी न घेतलेल्या फलकाचे तातडीने तोडकाम पालिका हाती घेणार असल्याचे उपायुक्त गायकवाड म्हणाले. उपायुक्त गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनूसार पुढील दोन दिवसांत बेकायदा फलकांचे तोडकाम पालिका हाती घेणार आहे.

Previous Post

ड्रेन मास्टर यंत्राचा वसई विरार महापालिकेडून नालेसफाईसाठी वापर

Next Post

ग्रामसेविकेला अश्लील शिवीगाळ, धमकावणी प्रकरणी ग्रामसेवक संघटनेचा काळ्याफीती लाऊन निषेध

Next Post
ग्रामसेविकेला अश्लील शिवीगाळ, धमकावणी प्रकरणी ग्रामसेवक संघटनेचा काळ्याफीती लाऊन निषेध

ग्रामसेविकेला अश्लील शिवीगाळ, धमकावणी प्रकरणी ग्रामसेवक संघटनेचा काळ्याफीती लाऊन निषेध

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.