Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे रेल्वे स्थानकात पादचारी पूल गर्डर बसवण्यासाठी शनिवार रात्री असणार विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 20, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाणे रेल्वे स्थानकात पादचारी पूल गर्डर बसवण्यासाठी शनिवार रात्री असणार विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात शनिवार, दि. 21 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहापासून रविवार 22 सप्टेंबरच्या पहाटे साडे चार वाजेपर्यंत पादचारी पूल गर्डर बसवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक रेल्वेने घोषित केला आहे. ब्लॉक दरम्यान सहाव्या मार्गावर चालणार्‍या मेल व एक्स्प्रेस गाड्या कल्याण-दिवा ते मुलुंड-विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास रेल्वेने प्रवास करणे टाळावे व सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे पूर्व येथील चेंदणी बंदर ते ठाणे पश्चिम यांना जोडणार्‍या पुलाचे गर्डर बसविण्याचे काम मध्ये रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सुटणार्‍या उपनगरीय सेवा आणि ठाणेकरिता वाशी येथून 21.37 ते पनवेल येथून 23.18 वाजेपर्यंत जाणार्‍या उपनगरीय सेवा रद्द राहणार आहेत. डाऊन ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे येथून 21.41 वाजता सुटेल व वाशी येथे 22.10 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून 21.24 वाजता सुटेल व ठाणे येथे 21.53 वाजता पोहोचेल. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे येथून 5.12 वाजता सुटेल व पनवेल येथे 6.04 वाजता पोहोचेल.

Previous Post

महिला पोलिसाच्या विनयभंगप्रकरणी चौघांना कांदिवली पोलिसांनी केली अटक

Next Post

मुंबई उच्चन्यायालय म्हणतं, IT कायद्यातील घटना दुरुस्ती असंविधानिक !

Next Post
मुंबई उच्चन्यायालय म्हणतं, IT कायद्यातील घटना दुरुस्ती असंविधानिक !

मुंबई उच्चन्यायालय म्हणतं, IT कायद्यातील घटना दुरुस्ती असंविधानिक !

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.