Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home देश -विदेश

भयानक अपघात: समुद्रात उलटली बोट, ३ भारतीयांचा मृत्यू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 18, 2025
in देश -विदेश
भयानक अपघात: समुद्रात उलटली बोट, ३ भारतीयांचा मृत्यू
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : आफ्रिकेतील मोझांबिक या देशात एका बोटीचा भयानक अपघात झाला आहे. बोट अचानक उलटल्यामुळे तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. पाच जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत भारताीय उच्चायुक्तालयाकडन माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य मोझांबिकमधील बैरा बंदरात लाँच बोट उलटल्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये तीन जणांच्या मृत्यू झाला आहे. तर पाच भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. शुक्रवारी हा अपघात झाला आहे. या बोटीमध्ये १४ भारतीय नागरिक होते. त्यामधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांचा अद्याप शोध घेतला जातोय, असे भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले. 

Previous Post

दिवाळी निमित्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आकाश कंदील उडविण्यास बंदी

Next Post

‘ठरलं तर मग’: पूर्णा आजी येणार परत!

Next Post
‘ठरलं तर मग’:  पूर्णा आजी येणार परत!

‘ठरलं तर मग’: पूर्णा आजी येणार परत!

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.