Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

भारतीय जवानांसाठी डोंबिवलीच्या लोकसहभागातून दहा हजार दिवाळी फराळाचे डबे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 24, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
भारतीय जवानांसाठी डोंबिवलीच्या लोकसहभागातून दहा हजार दिवाळी फराळाचे डबे
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : जीवाची पर्वा न करता भारत देशाच्या सीमेवर अति दुर्गम भागात आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी लोकसहभागातून दहा हजार दिवाळी फराळाचे डबे पाठविण्यात येणार आहेत. भारत विकास परिषद आणि शहीद कॅप्टन विनयकुमार सचान, डोंबिवली शाखांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

सीमावर्ती भागातील जवानांसाठी दिवाळी फराळ दिवाळीच्या दिवशी मिळावा या विचारातून आतापासून दिवाळी फराळाचे डबे भरून ते बंदिस्त करण्याच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. दिवाळी फराळा बरोबर शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी तयार केलेली दिवाळी शुभेच्छा भेट कार्ड सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. भारत विकास परिषदेतर्फे सीमावर्ती भागात लष्करी जवानांना दिवाळी फराळ पाठविण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या वर्षी देशाच्या नऊ सीमांवरील पाच हजार जवानांना दिवाळी सणाच्या काळात दिवाळी फराळ वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी दहा हजार दिवाळी फराळाचे डबे सीमेवरील जवानांना पोहचविण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सुमारे ५० लाख रूपये खर्च प्रस्तावित आहे. देशप्रेमी नागरिक, लोकसहभागातून ही उभी रक्कम उभी केली जात आहे, असे संयोजकांनी सांगितले.

Previous Post

सरकारचा मोठा निर्णय: मेट्रोत आता रिल्स, व्हिडिओ बनवण्यास बंदी

Next Post

डोंबिवलीत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर; दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा

Next Post
डोंबिवलीत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर; दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा

डोंबिवलीत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर; दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.