Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एसटीच्या ऑनलाईन तिकिटांना मिळतोय प्रतिसाद; डिसेंबर महिन्यात मोठी भर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 21, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
एसटीच्या ऑनलाईन तिकिटांना मिळतोय प्रतिसाद; डिसेंबर महिन्यात मोठी भर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : एसटी महामंडळाचे ऑनलाईन आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. सप्टेंबर २०२५ च्या तुलनेत डिसेंबरमध्ये रोजच्या सरासरी तिकीट विक्रीत ४ हजार ६६१ तिकिटांची भर पडली आहे. एसटीच्या मोबाईल अॅपमधून आरक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांचा टक्का देखील वाढत आहे. एसटीतून रस्ते प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवासी आरक्षण करून प्रवास करतात. आरक्षणासाठी स्थानक-आगारातील आरक्षण केंद्रात ऑफलाईन आणि अधिकृत एजंट, संकेतस्थळ-मोबाईल ऍपच्या माध्यमाने ऑनलाईन आरक्षणाची मुभा आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये पाच लाख ८० हजार ३८३ प्रवाशांनी आरक्षण करून प्रवास केला. डिसेंबरमध्ये आरक्षित प्रवाशांची संख्या आठ लाख ५३ हजार ४३ वर पोहोचली.

महामंडळाच्या अधिकृत ‘एमएसआरटीसी’ मोबाईल रिझर्वेशन अॅपच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये तीन लाख ४५ हजार ३२६ प्रवाशांनी तर डिसेंबरमध्ये पाच लाख एक हजार ९६६ प्रवाशांनी मोबाईल अॅपमधून तिकीट आरक्षित करून प्रवास पूर्ण केला. सप्टेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एक लाख ५६ हजार ६४० प्रवाशांनी आरक्षित प्रवासासाठी एसटी अॅपला पसंती दिली आहे. एसटीतून दररोज सुमारे ५४ लाख प्रवासी प्रवास करतात. एसटीतून आरक्षित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा टक्का तुलनेने कमी आहे. प्रवाशांनी ऑनलाईन आरक्षण करून प्रवास वाढवण्यासाठी एसटीच्या संकेतस्थळासह एसटीच्या अॅपमध्ये प्रवासी सूचनेनुसार बदल करण्यात आले. ऑनलाईन आरक्षणाच्या प्रवासासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपवरून तिकीट घेणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ दिसून येत आहे.

Previous Post

नोकऱ्यांचे संकट संपणार! १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार – CM फडणवीस

Next Post

मंत्रालयाशेजारील परिसरात इमारतींच्या उंचीवर मर्यादा!

Next Post
मंत्रालयाशेजारील परिसरात इमारतींच्या उंचीवर मर्यादा!

मंत्रालयाशेजारील परिसरात इमारतींच्या उंचीवर मर्यादा!

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.