Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 28, 2025
in मनोरंजन
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : तामिळनाडूमध्ये सोमवारी (२७ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी एका ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी अभिनेते रजनीकांत, अभिनेता धनुष  आणि तामिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. सेल्वपेरुंथगई यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलद्वारे दिली होती. ही धमकी तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आली होती.

धमकीचा ईमेल मिळताच सोमवारी सायंकाळी तेयनाम्पेट पोलीस बॉम्ब शोधक रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील निवासस्थानी तातडीने तपासणीसाठी पोहोचले. अभिनेत्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कोणतीही अनोळखी व्यक्ती घरात बॉम्ब ठेवण्यासाठी आली नसल्याची माहिती दिली, त्यामुळे ही धमकी खोटी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

Previous Post

मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

Next Post

बिग बॉस १९ : शाहबाजला टक्कर देऊन प्रणित मोरे बनला नवा कॅप्टन!

Next Post
बिग बॉस १९ : शाहबाजला टक्कर देऊन प्रणित मोरे बनला नवा कॅप्टन!

बिग बॉस १९ : शाहबाजला टक्कर देऊन प्रणित मोरे बनला नवा कॅप्टन!

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.