Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

बिग बॉस १९ : शाहबाजला टक्कर देऊन प्रणित मोरे बनला नवा कॅप्टन!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2025
in मनोरंजन
बिग बॉस १९ : शाहबाजला टक्कर देऊन प्रणित मोरे बनला नवा कॅप्टन!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : “बिग बॉस १९” या रिॲलिटी शोमध्ये दररोज नवीन ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अलिकडेच अभिषेक बजाज आणि अशनूर कौरमुळे संपूर्ण घराला शिक्षा झाली. कॅप्टन मृदुल तिवारीच्या कॅप्टनशिपमध्येही दुरावा निर्माण झाला. आता, “बिग बॉस १९” च्या घराला त्याचा नवा कॅप्टन, प्रणित मोरे सापडला आहे. अखेर प्रणितला ‘बिग बॉस’च्या घराची सत्ता मिळाली आहे. आता या खेळाला आणखी रंगत येणार आहे. या बातमीने प्रणितच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

या आठवड्यात, गौरव खन्ना, प्रणित मोरे, मालती चहर आणि शाहबाज बदेशा यांनी कॅप्टनशिपसाठी टास्क जिंकला. बिग बॉसने सर्वांना असेंब्ली रूममध्ये बोलावले आणि त्यांना कॅप्टन म्हणून पाहू इच्छिणाऱ्या दोन स्पर्धकांना मतदान करण्यास सांगितले. प्रणित मोरे आणि शाहबाज यांना सर्वाधिक मते मिळाली. पुढे, एक टास्क घेण्यात आला ज्यामध्ये घरातील सदस्य प्रणित मोरे किंवा शाहबाज बदेशा यांना कॅप्टन बनवायचे असेल तर जास्तीत जास्त चेंडू टाकतील असे ‘बिग बॉसने सांगितले. प्रणित मोरे हा टास्क जिंकला आहे आणि घराचा नवा कॅप्टन बनला आहे.

Previous Post

धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी

Next Post

ठाण्यात विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Next Post
ठाण्यात विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

ठाण्यात विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.