Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शिवसेनेच्या आमदाराकडून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण, कोणी काही खाल्लं तर..

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 9, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
शिवसेनेच्या आमदाराकडून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण, कोणी काही खाल्लं तर..
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. अंगात बनियान (Vest) आणि कमरेला टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत आमदार संजय गायकवाड त्यांच्या खोलीतून कॅन्टीनमध्ये आले आणि त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला खडे बोल सुनावत मारहाण केली. दरम्यान, यावर कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की “रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला. आमदाराने आमच्या एका सहकाऱ्याला मारलं. जेवणात काहीतरी खराब आहे असं म्हणत त्यांनी मारहाण केली. सर्वजण शांतपणे जेवत होते. मात्र, अचानक आमदार आले आणि सर्वांना म्हणाले, कोणी काही खाऊ नका. कोणी काही खाल्लं असेल तर त्याचे पैसे देऊ नका. ते मारहाण करत होते. मी दिव्यांग असल्यामुळे माझ्या सहकाऱ्याला वाचवायला पुढे गेलो नाही. आमचा एक सहकारी मध्ये पडला आणि त्याने मार खाणाऱ्याला वाचवलं.” दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की “मी काल ड्युटीवर नव्हतो. मात्र, आमच्या काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की “काल रात्री १० वाजता इथे मोठा राडा झाला. एका आमदाराने आमचा सहकारी योगेश शेट्टी याला मारहाण केली. त्याची प्रकृती सध्या बरी नाहीये. तो रुग्णालयात उपचार घेत आहे.”

Previous Post

मोबाईलने वाहनांचे छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे आदेश

Next Post

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेला मारहाण; नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल

Next Post
ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेला मारहाण; नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेला मारहाण; नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.