Lokrakshanay
Friday, August 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेला मारहाण; नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 10, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेला मारहाण; नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : देशभरात लव्ह जिहाद, हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवरून राजकारण तापलं आहे. दिवसेंदिवस दोन समाजातील तणाव वाढत चालला आहे.  या सगळ्यात पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूने जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने नणंदेने तिच्यावर मारहाण केली, तर धर्मगुरूंनी धमकी दिली. या प्रकाराने त्रस्त होऊन संबंधित महिलेनं अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पीडित  विवाहित महिलेवर तिच्या नणंदेने  ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दहाव टाकत गोती. ज्यावेळी महिलेने धर्मांतरास नकार दिला त्यावेळी महिलेला जबर मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर नणंदेनं महिलेला शिवीगाळही केली. पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच नणंदेनं शिवीगाळ केली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, फ्रान्सिस नावाच्या धर्मगुरूने तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केले. “मी बाटलीतून आणलेले पाणी तू प्यायले नाहीस… धर्म स्वीकारला नाहीस, तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल,” अशी धमकी त्याने दिल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. तसेच, नणंदेकडूनही शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. वारंवार धर्मांतरासाठी दबाव येत असल्याने त्रस्त होऊन महिलेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Previous Post

शिवसेनेच्या आमदाराकडून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण, कोणी काही खाल्लं तर..

Next Post

राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल, पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मत

Next Post
राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल, पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मत

राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल, पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मत

BreakingNews

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.