Lokrakshanay
Friday, June 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील ५वी-८वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारीला!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
राज्यातील ५वी-८वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारीला!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ आता ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे. राज्य परीक्षा परिषद (MSCE) यांनी हा बदल अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नवीन परीक्षेची तारीख लक्षात ठेवून आवश्यक ते नियोजन करावं, असं आवाहन परिषदेकडून करण्यात आलं आहे.

८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) आयोजित करण्यात येत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. राज्यातील हजारो शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असून, याच शिक्षकांवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रांवरील देखरेखीची जबाबदारी येते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्यास केंद्रांवर आवश्यक कर्मचारी कमी पडण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर शिक्षक, प्राचार्य आणि प्रशासन यांच्या मागणीनुसार शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते, ज्यामुळे पुढील शिक्षणाला आर्थिक आणि मानसिक आधार मिळतो. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरते, असं करिअर काउन्सिलर आणि शिक्षक जयवंत कुलकर्णी सांगतात.

Previous Post

ठाण्यात ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, ४.५ हजार नागरिकांना मिळाले घरपोच दाखले!

Next Post

धक्कादायक! २६ वर्षीय MPSCच्या विद्यार्थाची गळफास घेत आत्महत्या

Next Post
धक्कादायक! २६ वर्षीय MPSCच्या विद्यार्थाची गळफास घेत आत्महत्या

धक्कादायक! २६ वर्षीय MPSCच्या विद्यार्थाची गळफास घेत आत्महत्या

BreakingNews

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

मराठा विद्यार्थ्यांची भरलेली फी परत मिळणार? सरकारकडून मोठे संकेत!

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.