Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

प्लेटमधून गायब होणार समोसा-भजी! गॅस टंचाईमुळे कष्टकऱ्यांच्या पोटाला चिमटा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 13, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
प्लेटमधून गायब होणार समोसा-भजी! गॅस टंचाईमुळे कष्टकऱ्यांच्या पोटाला चिमटा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईकरांची कमी पैशांमध्ये भूक भागवणारा पदार्थ म्हणून वडापावला चांगलीच मागणी असते. खिशात मोजके पैसे असले तरी वडापावच्या जीवावर अनेकजण पूर्ण दिवस काढतात. त्यामुळे कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट पर्यंत सगळीकडे वडापावचे चाहते असतात. मात्र , मुंबईकरांची भूक भागवणारा हा वडापाव आता संकटात आला आहे. मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरून वडापाव, समोसे-भजी गायब होणार आहे. मुंबईची ओळख असलेल्या या स्ट्रीट फूडवर आता संकटाचे सावट पसरले आहे. व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईकरांचा लाडका वडापाव, गरमागरम समोसे आणि भजी रस्त्यांवरून गायब होऊ लागली आहेत. रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि सामान्य कामगारांची भूक भागवणारे हे पदार्थ गॅसअभावी मिळणे कठीण झाले आहे.

Previous Post

लग्नाच्या ‘मेनू’ला गॅस टंचाईचा ब्रेक! सिलिंडरअभावी विवाहाच्या तारखा पुढे ढकलण्याची वेळ

Next Post

ठाणे पालिकेचा स्तुत्य उपक्रम! उड्डाणपुलाखाली आता भटक्या श्वानांना मिळणार ‘निवारा’

Next Post
ठाणे पालिकेचा स्तुत्य उपक्रम! उड्डाणपुलाखाली आता भटक्या श्वानांना मिळणार ‘निवारा’

ठाणे पालिकेचा स्तुत्य उपक्रम! उड्डाणपुलाखाली आता भटक्या श्वानांना मिळणार 'निवारा'

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.