Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘आरटीओ’ला मुंबई पोलीस लिहिणार पत्र; मिहीर शहाचा चालक परवाना रद्दची शिफारस!

वरळी अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शहाचा चालक परवाना रद्द करण्याबाबत मुंबई पोलीस प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पत्र लिहिणार आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 13, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
‘आरटीओ’ला मुंबई पोलीस लिहिणार पत्र; मिहीर शहाचा चालक परवाना रद्दची शिफारस!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : वरळी अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शहाचा चालक परवाना रद्द करण्याबाबत मुंबई पोलीस प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पत्र लिहिणार आहेत. आरोपीने पालघर येथील ‘आरटीओ’मधून चालक परवाना मिळवला होता. आरोपी मिहीर याने पालघर येथील ‘आरटीओ’ कार्यालयातून चालक परवाना मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस लवकरच तेथील ‘आरटीओ’ विभागाला पत्र लिहून आरोपी मिहीरचा चालक परवाना रद्द करण्यास सांगणार आहेत. आरोपीने भरधाव वेगाने मोटरगाडी चालवून दारूच्या नशेत हा अपघात केला होता.

अपघाताच्या दिवशी मिहीरच्या बोरिवली येथील घरापासून मरिन ड्राईव्हपर्यंत चालक राजऋषी बिडावत मोटरगाडी चालवत होता. तेथे मिहीरने मोटरगाडी थांबवण्यास सांगितले व गिरगाव चौपाटीपासून मिहीर मोटरगाडी चालवू लागला. सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी त्याने प्रदीप नाखवा व त्यांची पत्नी कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला वरळी येथील लँडमार्क शोरूमसमोर धडक दिली. तेथून कावेरी यांना फरफटत नेले. त्यानंतर कावेरी यांचा मृत्यू झाला.

Previous Post

पुढील दोन – तीन तास मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Next Post

हॉटेलमध्ये मध्यरात्री आग लागलेली स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्राजवळील खर्डी परिसरातील घटना

Next Post
हॉटेलमध्ये मध्यरात्री आग लागलेली स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्राजवळील खर्डी परिसरातील घटना

हॉटेलमध्ये मध्यरात्री आग लागलेली स्थानिक नागरिकांनी विझवली; मुंब्राजवळील खर्डी परिसरातील घटना

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.