Lokrakshanay
Saturday, April 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘धुरंधर’साठी रणवीर सिंहने भूमिकेसाठी घटवलं १५ किलो वजन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 1, 2026
in मनोरंजन
‘धुरंधर’साठी रणवीर सिंहने भूमिकेसाठी घटवलं १५ किलो वजन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : साधारणपणे एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की, त्यातील कलाकार लगेचच लोकांचे आवडते बनतात. सोशल मीडियावर त्यांच्या फोटो-व्हिडिओंचा जणू पूर येतो, सतत सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे आणि एकामागोमाग एक मुलाखती सुरू होतात. मात्र, ‘धुरंधर’च्या यशानंतरही रणवीर सिंहने वेगळा मार्ग निवडला आहे. प्रत्येक कार्यक्रमात उत्साही दिसणारा रणवीर सध्या चर्चेपासून दूर आहे. त्याच्या कोणत्याही मुलाखती नाहीत, आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट नाहीत आणि सार्वजनिक कार्यक्रमांत फारशी उपस्थितीही दिसत नाही.

२०१९ मध्ये आलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटानंतर रणवीर सिंहला बराच काळ बॉक्स ऑफिसवर असं यश मिळाले नव्हतं. ‘८३’ या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगली दाद मिळाली; मात्र कोविडमुळे तो व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला. ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ या चित्रपटांनाही खास प्रतिसाद मिळाला नाही. या काळात करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ याच एकमेव चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली आणि बॉक्स ऑफिसवरही यश मिळालं. वीरेंद्र रणवीरबद्दल म्हणाले, “रणवीरनं मला सांगितलं की, त्यानं या भूमिकेसाठी १५ किलो वजन घटवलं आणि खरं सागायचं तर, जेव्हा मी थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा मला त्यानं किती मेहनत घेतली याची जाणीव झाली. मी त्याला मेसेज करून सांगितलं की, मला चित्रपट खूप आवडला आणि तेव्हासुद्धा त्याचा असाच रिपलाय होता की, मी खूप मेहनत घेतली आहे.”

Previous Post

“अश्लील कंटेन्टवर बंदी घाला, अन्यथा..” – केंद्र सरकारचा इशारा

Next Post

गोड बटाट्याचा पौष्टिक सॅलड : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आणि हलका आहार

Next Post
गोड बटाट्याचा पौष्टिक सॅलड : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आणि हलका आहार

गोड बटाट्याचा पौष्टिक सॅलड : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आणि हलका आहार

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.