Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे रेल्वेचे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल; ८ स्थानकावर बसवणार ‘पार्सल स्कॅनर’ मशिन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 8, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
पुणे रेल्वेचे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल; ८ स्थानकावर बसवणार ‘पार्सल स्कॅनर’ मशिन
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणे रेल्वे विभागातून दुसऱ्या शहरांसाठी पाठविण्यात येणारे प्रत्येक पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कॅन होणार आहे. त्यासाठी पुणे रेल्वे विभागातील आठ स्थानकावर ११ पार्सल स्कॅनर मशिन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चार पार्सल स्कॅनर पुणे रेल्वे स्थानकावर बसवण्यात येणार आहेत. पार्सल स्कॅनरमधून तपासणी केल्यामुळे पार्सलमधून धोकादायक वस्तू पाठवण्याच्या प्रकारांना अटकाव घालता येणार आहे.

मध्य रेल्वेमध्ये पुणे हा एक महत्त्वाचा विभाग आहे. पुणे रेल्वे विभागात एकूण ८३ स्टेशन आहेत. येथून दिवसाला साधारण दोनशेपेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात. त्यामधून दररोज पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे रेल्वे विभागाला प्रवासी व मालवाहतूक नंतर पार्सलमधून सर्वाधिक उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी पुणे रेल्वेला पार्सलच्या माध्यमातून २१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पार्सलच्या उत्पन्नामध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. त्यामुळे आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पार्सलदेखील स्कॅन करूनच पाठवले जाणार आहे. त्यासाठी पुणे रेल्वे विभागाने वेगवेगळ्या स्थानकासाठी पार्सल स्कॅनर देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे बोर्डाने पुणे विभागाला ११ पार्सल स्कॅनर घेण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी सर्वाधिक पार्सल पाठवल्या जाणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकावर चार पार्सल बसवण्यात येणार आहेत. कोल्हापूर, दौंड, मिरज, हडपसर, खडकी, अहिल्यानगर, साईनगर शिर्डी या ठिकाणी प्रत्येकी एक पार्सल स्कॅनर बसवण्यात येणार आहे.

Previous Post

रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार?

Next Post

एल्फिस्टन रहिवासियांना लवकरच म्हाडाकडून मिळणार नव्या घराच्या चाव्या!

Next Post
एल्फिस्टन रहिवासियांना लवकरच म्हाडाकडून मिळणार नव्या घराच्या चाव्या!

एल्फिस्टन रहिवासियांना लवकरच म्हाडाकडून मिळणार नव्या घराच्या चाव्या!

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.