Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे पोलीसांची बेपत्ता मुले-महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन ‘मुस्कान मोहीम’ सुरू

एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहिम राबवली जाते. शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 2, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
पुणे पोलीसांची बेपत्ता मुले-महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन ‘मुस्कान मोहीम’ सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महिला व लहान मुलांना अपहरण करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे पुणे पोलिसांनी नवीन प्लॅन केला आहे. पुण्यातून बेपत्ता झालेल्या मुलांच्या तसेच महिलांच्या शोधासाठी पुणे पोलीस ‘ऑपरेशन मुस्कान – १३’ ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. १ ते ३० डिसेंबर या कालावधीत ही मोहिम राबविली जाणार असून, मोहिमेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांत पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. ‘ऑपरेशन मुस्कान – १३’ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि १८ वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणार आहे.

एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहिम राबवली जाते. शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातून बेपत्ता झालेली लहान मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतात. मात्र, दरवर्षी एक महिना यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यानुसार यंदाही ही मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पथकाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश राहणार आहे. मोहिमेतंर्गत पुणे शहर तसेच परिसरातून बेपत्ता झालेली मुले आणि महिला व तरुणींचा शोध घेण्यात येणार आहे.

Previous Post

संजय राऊतांचा थेट सवाल; ‘ती 76 लाख मते कुठून आली…?’

Next Post

मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला

Next Post
मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला

मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! पदाधिका-यावर जीवघेणा हल्ला

BreakingNews

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

डॉ. निलेश साबळेची नव्या शोची चाहूल; ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच’ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.