Lokrakshanay
Saturday, July 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत १०० गणेशभक्तांचे फोन चोरीला, १२ आरोपी ताब्यात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 8, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत १०० गणेशभक्तांचे फोन चोरीला, १२ आरोपी ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतलं सर्वात लोकप्रिय मंडळ अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणेश विसर्जनासाठी तब्बल ३५ तास लागले. यंदा पहिल्यांदाच लालबागचा राजा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० ते ९ च्या आसपास विसर्जित झाला. लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पंढरीच्या वारीत जसे हौशे, नौशे आणि गवशे असतात तसाच प्रकार इथेही घडला. लालबागचा राजा गणपतीला निरोप देण्यासाठी आलेल्या भक्तांचे मोबाइल, सोन्याचे दागिने आदी सगळं चोरीला गेल्याच्या घटना आता समोर आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर आलेल्या गणेशभक्तांचे १०० हून अधिक फोन चोरीला गेले. काळाचौकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारी नोंदवण्यात आल्या. या प्रकरणात अद्याप चार आरोपींना अटक कऱण्यात आली आहे त्यांच्याकडून चार मोबाइल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसंच सोनसाखळी चोरी झाल्याच्याही अनेक तक्रारी काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर दोन सोन्याच्या चेन यांच्याकडून ताब्यात घेतल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात संमतीशिवाय ड्रोन वापरल्या प्रकरणीही गुन्हे दाखल झाले आहेत.

Previous Post

मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल; आईने घेतला चिमुकलीसह गळफास

Next Post

अ‍ॅपल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; उद्या लॉंच होणार iPhone 17

Next Post
अ‍ॅपल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; उद्या लॉंच होणार iPhone 17

अ‍ॅपल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; उद्या लॉंच होणार iPhone 17

BreakingNews

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.