Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बजरंगी भाईजान सलमान खानला पाकिस्तानने ठरवलं दहशतवादी!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 27, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
बजरंगी भाईजान सलमान खानला पाकिस्तानने ठरवलं दहशतवादी!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान बलुचिस्तानवर केलेल्या अलीकडच्या वक्तव्यामुळे मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्या या विधानानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये तीव्र नाराजी आणि आक्रोश पसरला आहे.विविध अहवालांनुसार, पाकिस्तान सरकारने सलमान खान याचे नाव दहशतवादविरोधी कायदा अंतर्गत असलेल्या ‘चौथ्या अनुसूची’मध्ये समाविष्ट केले आहे.

ही यादी अशा व्यक्तींसाठी राखीव असते, ज्यांच्यावर दहशतवादी संघटना किंवा कारवायांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातो. या यादीत असणाऱ्या व्यक्तींवर कडेकोड सरकारी देखरेख आणि हालचालींवर निर्बंध लागू होतात.या निर्णयानंतर पाकिस्तानमधील सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सलमान खानविरुद्ध तीव्र चर्चा सुरू आहे. जॉय रियाध फोरमध्ये बोलताना सलमान खान म्हणाला होता,“जर तुम्ही एखादा हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे (सौदी अरब) प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट ठरेल. तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवले आणि प्रदर्शित केले, तर तेही कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतील. कारण सौदी अरबमध्ये दुसऱ्या देशांतून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. अनेकजण बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आले आहेत.” सलमान खानच्या या विधानामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.ज्यामुळे मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चेला वेग आला.

Previous Post

एमएमआरडीए’कडून तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू

Next Post

सिनेमा रिलिजच्या तोंडावर मराठी अभिनेत्यानं उचलले टोकाचं पाऊल; २५व्या वर्षी अखेरचा श्वास

Next Post
सिनेमा रिलिजच्या तोंडावर मराठी अभिनेत्यानं उचलले टोकाचं पाऊल; २५व्या वर्षी अखेरचा श्वास

सिनेमा रिलिजच्या तोंडावर मराठी अभिनेत्यानं उचलले टोकाचं पाऊल; २५व्या वर्षी अखेरचा श्वास

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.